Neeleswaram Firecracker Accident: केरळमधील कासरगोड जिल्ह्यामध्ये मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना मोठी दुर्घटना घडली आहे. येथील नीलेश्वरमजवळच्या मंदिरात फटाक्यांची आतषबाजी करताना दुर्घटना होऊन १५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ...
Akasa Air : येथे, एका व्यक्तीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एक उत्तराला धमकी देत, विमानाचे उड्डाण झाल्यास कुणीही प्रवासी जिवंत वाचणार नाही, असे म्हटले होते... ...
SIP vs RD: जर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी थोडी रक्कम गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पाहूया कोणत्या स्कीममध्ये मिळतोय सर्वाधिक परतावा. ...
Maharashtra Assembly Election 2024 : अजित पवार गटात गेलेले माजी आमदार रमेश थोरात यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना दौंडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. थोरात यापूर्वी दौंडमधून निवडून आले होते. ...
एका मुलाखतीत झेलेन्स्की म्हणाले की, लाेकसंख्या आणि अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास काेणताही संघर्ष राेखण्यासाठी भारत आणि माेदींचा माेठा प्रभाव पडू शकताे. ...